This is a demo page
घराणे ४ वंशावळ १ पिढी ८ ( G4V1P8KB1)
कमलाकर बाळाजी (बल्लाळ) - शिक्षण - मॅट्रिक. मामलेदार, ता. हवेली, जि. पुणे, मृत्यू - पुणे. १७-५-१९३७.
पत्नी - सौ. भागिरथी, गृहिणी. मृत्यू - १९५५. माहेर - श्री. वैद्य, पुणे.
कन्या -
(१) कु. यमुना (सौ. सरस्वती). गृहिणी. पति - गणेशपंत फडके, मुंबई.
यशवंत
काणे
वर्तक
साठे
गोगटे
(२) कु. मनकर्णिका (सौ. लीला). गृहिणी. पति - विश्वनाथ पांडुरंग बापट, पुणे.
पुष्पा
लता
शाम
जयंता
मनकर्णिका ( माई )आणि विश्र्वनाथ बापट (विसुकाका )यांचा परीवार खालील प्रमाणे
पुप्षा विवाह झाला. ता.२३.०५.१९५७ साली विष्णु( अरविंद) रा.मराठे.
मुलगा :=
विजय विवाह अंजली य.बापट ०२.०५ १९८७, धनश्री,अथर्व.
मुली २
१) जयश्री विवाह ता.१६.१०.१९७८ विजय वि.बागुल.
२) राजश्री विवाह ३०.१२.१९८८ रविराज ग.जोशी.
मुलगा अभ्युदय वकील.
मुलगी आयुधा ( वकिल) अक्षय देसाई ( पावस).
शाम बापट पत्नी सुषमा.
मुलगी सुजाता सुनिल बाब्रस ( सिध्दांत मुलगा )
मुलगा देवव्रत पत्नी दमयंती. ( अर्जुन, कार्तिक)
लता सुरेश ओगले
मुल.३
सुनिल मानसी ( प्रतिक )
सुबोध इंद्रायणी ( चिपळूण)
संतोष ॠता ( अनज्ञा )
जयंत वयाच्या १६ व्या वर्षांत दुखःद निधन.
(३) कु. गोदावरी (सौ. निर्मला). गृहिणी. पति - भालचंद्र वामन सोहोनी, पुणे.
ज्योती.
ज्योत्स्ना
जयश्री
राजन
(४) कु. विद्युल्लता (सौ. विजया). गृहिणी. पति - कृष्णराव जनार्दन परांजपे, बेळगाव.
सुधीर
सूनीला
सुचेता
पुत्र
१ ) मनोहर कमलाकर - जन्म - अहमदनगर, शिक्षण - एल.सी.पी.एस.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सेनेत वैद्यकिय सेवा, कॅप्टनचा हुद्दा. निवृत्त झाल्यावर नासिक येथे स्वतंत्र वैद्यकिय व्यवसाय. मृत.
पत्नी - सौ. कुसुम, गृहिणी. माहेर - खाजगीवाले, पुणे.
कन्या -
कु, कुंदा (सौ. कुंदा). शिक्षण - एस.बी.बी.एस., डी.जी.ओ. स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय, पुणे. सासर - श्री. बोकील, पुणे.
प्रकाश मनोहर - शिक्षण - बी.ए.एम.एस. नासिक येथे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय. अकाली मृत्यू.
पत्नी - सौ. माधुरी, नासिक येथे शिक्षिका. माहेर - अमरावती. कन्या - (१) कु. परिमल, विद्यार्थिनी. (२) कु. गौरी, विद्यार्थिनी.
किरण मनोहर - शिक्षण - बी.एस्सी. एम.बी.ए. टेल्को कंपनी, पुणे येथे अधिकारी.
पत्नी - सौ. शिल्पा. गृहिणी.
पुत्र उन्मेष बीकॉम एम बी ए
ईशान व आर्यमन
ईशान - ३०-९-२०१०, आर्यमन -२८-१-२०१७
२) विनायक कमलाकर - जन्म - पुणे. १९२२. शिक्षण - मॅट्रिक. नोकरी - ज्योती कंपनी लिमिटेड, बडोदा, वास्तव्य - बडोदा. मृत्यू - जानेवरी १९८९.
पत्नी - सौ. सुशिला. गृहिणी. माहेर - तांबे, पुणे.
कन्या - (१) कु. वासंती. शिक्षण - एम.ए. रशियन भाषा. मुंबई विद्यापीठात नोकरी. अविवाहित.
(२) सौ. शरद. गृहिणी. सासर चिटणीस नवी मुंबई
(३) सौ. वर्षा. शिक्षण - बी.एस्सी. सासर - यार्दी, बडोदा.
** वरील माहितीत भर घालणे जरूरी आहे
3)पुरुषोत्तम कमलाकर - जन्म - शेवगाव, जि. अहमदनगर. १५-५-१९२६. शिक्षण - मॅट्रिक. नोकरी - विक्रेत्याची.
पत्नी - सौ. वीणा. (कु. शांता). गृहिणी. पिता - मोरेश्वर हरि परांजपे, बडोदे.
पुत्र
१) दीपक पुरुषोत्तम - जन्म - बडोदे. १३-५-१९५३. शिक्षण - बी. कॉम. वास्तव्य - डोंबिवली पश्चिम. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत नोकरी.(निवृत्त)
पत्नी - सौ. स्मिता. (कु. सुरेखा) जन्म - अंबरनाथ. २६-२-१९६०. शिक्षण - बी.एस्सी. गृहिणी.
पिता - भास्करराव देवधर, डोंबिवली.
कन्या - कु. नेहा. जन्म - डोंबिवली. २१-३-१९८७(अकाली मृत्यु). अमेय दीपक - जन्म - डोंबिवली. २०-१-१९८२ पत्नी -मुक्ता, पुत्र-चि. मिहीर,वास्तव्य अमेरिका
२)शिरीष पुरुषोत्तम - जन्म - बडोदे. १७-५-१९५७. शिक्षण - एम.कॉम. बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी(निवृत्त). वास्तव्य - पुणे.
पत्नी - सौ. मानसी. (कु. प्रतिमा). जन्म - भिवंडी. १९-९-१९६४. शिक्षण - बी.एस्सी. स्टेट बँक ऑफ इंडिया
मध्ये नोकरी. पिता - दत्तात्रय चिंतामण कुंटे, टिटवाळा.
कन्या -मनश्री -जन्म -पुणे २-३-१९८९ शिक्षण -बी फार्म,एम. एस. बायोटेक,पती-अमित कवठेकर कन्या -कु. रियाना वास्तव्य-बॉस्टन अमेरिका
कन्या -नम्रता-जन्म-पुणे-१७-४-१९९५. शिक्षण-एम.ए. सायकॉलॉजी,पती-ईशान देवस्थळी वास्तव्य -पुणे
4)श्रीकृष्ण कमलाकर - जन्म - पुणे. १४-८-१९३०. शिक्षण - बी.एस्सी. नोकरी - पुणे महानगरपालिका, केमिस्ट,पर्वती जलकेंद्र, पुणे. निवृत्त,
पत्नी - सौ. अरुणा (कु. प्रभावती) जन्म - पुणे. ३०-११-१९३५. शिक्षण - इंटर आर्टस्, गृहिणी.
पिता - चिंतामण प्रभाकर जोशी, पुणे.
कन्या
१) स्वाती जन्म पुणे २३ ऑक्टोबर १९६३ शिक्षण bsc engeenear पुणे टेलेफोन्स .
पति - कै दिवाकर मधुसूदन शारंगपाणी, पुणे.
पुत्र व कन्या ( जुळे)
(२) कु. संध्या. जन्म - पुणे. ४-१२-१९६५. शिक्षण - बी. कॉम. गृहिणी .
पती - अवधूत माधव गोडबोले
श्री. अवधूत माधव गोडबोले जन्म सातारा जन्म तारीख १६.०७.१९६४ शिक्षण बीएस्सी Physics, Diploma Computer Application, रिटायर
कन्या
१. ईशा जन्म पुणे जन्म तारीख १६.०१.१९९१ शिक्षण Bachelors of Physiotherapy , Master of Physiotherapy
पती : अद्वैत श्रीकांत जोशी
२. अनुश्री जन्म पुणे जन्मतारीख ११.०९.१९९४ शिक्षण बी. ई. (Computer ), MA - भरतनाट्य
पती :रणजीत पंकज कोल्हटकर
पुत्र
१) हेमंत श्रीकृष्ण - जन्म - पुणे. २६-२-१९५८.
शिक्षण - एम.डी. (गायनॅकॉलॉजी). प्राध्यापक श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे वैद्यकीय व्यवसाय - अरुण क्लिनिक औंध पुणे. __
पत्नी - सौ. स्मिता (कु. स्मिता)
शिक्षण - बी. एस्सी. नोकरी - बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल शिवाजीनगर, पुणे.
पिता - डॉक्टर ब. बा. वाळिंबे, भोर.
पुत्र ओंकार जन्म पुणे २२ मार्च १९८७ MS IT
वास्तव्य ऑस्ट्रेलिया. पत्नी अवनी PhD Biotechnology UNSW Sydney. कन्या. कु आर्या २३ ऑक्टोंबर २०२०
कन्या कु. लीना दामले ( सौ लीना उदयन करमरकर) BE ( E&TC) MS Business Analytics CSU East bay. California.
५ ) माधव कमलाकर - जन्म - अहमदनगर. ३-७-१९३२. शिक्षण - इंटरसायन्सपर्यंत. चर्म व पादत्राण व्यवसायासंबंधी सल्लागार.
पत्नी - सौ. उषा. (कु. विजया) जन्म - सांगली. १३-१०-१९३६. गृहिणी, पिता - महादेव वासुदेव आपटे, समडोळी, सांगली.
कन्या - कु. सुचिता. /(लीना)(सौ. सुचिता). जन्म -सांगली. १४-१२-१९६१. शिक्षण - बी. कॉम, हस्तकला प्रदर्शनात सहभाग, गृहिणी.
पति - प्रकाश दत्तात्रय सबनीस, पुणे. – पुत्र सोहम दत्तात्रय सबनीस
पुत्र – १) सतीश माधव - जन्म - सांगली. २६-११-१९५८. शिक्षण - बी. एस्सी., लेदर टेक्नॉलॉजी, इंग्लंड, व्यवसाय - चर्मोद्योग सल्लागार.
पत्नी - सौ. सविता. (कु. सविता) जन्म -सांगली. १९६०. शिक्षण - बी. कॉम व कॉम्प्युटर कोर्स. गृहिणी.
पिता - सूर्यकांत गणेश लेले, नागपूर.
साहील व साकेत - - जुळे बंधू. . ३१-१-१९८७.
२) सचिन माधव जन्म – शिक्षण —
व्यवसाय
पत्नी अपर्णा
सिडनी ऑस्ट्रेलिया
पुत्र - अक्षय
सानील